महाकाली कॉलरी चंद्रपुर येथील रस्त्यांची समस्या तात्काळ दुर करा:मनसे महीला सेना वाणी ताई सदालावार यांची आमदार साहेब यांना निवेदनाद्वारे मागणी
चंद्रपूर:-महाकाली कॉलरी चंद्रपुर येथिल कॅन्टींग चौक ते कफील चौक बायपास रोड पर्यंत बऱ्याच दिवसा पुर्वी डांबरी रोड बनविण्यात आले असुन त्या रोङला पुर्ण पणे जागो जागी खडडे पडलेले असुन त्या…
