माजी मंत्री आमदार संजय भाऊ राठोड यांच्या उपस्थितीत नेर तालुक्यातील व शहरातील शिवसेना पदाधिकारी मेळावा संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) आज दिग्रस मतदारसंघातील नेर येथे माजी मंत्री आमदार संजय भाऊ राठोड यांच्या उपस्थितीत नेर तालुक्यातील व शहरातील शिवसेना पदाधिकारी मेळावा पार पडला.ह्या मेळाव्यात शिवसेना व…
