राळेगाव तालुक्याच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा ,दोन हँडबॉल खेळाडूची भारतीय संघात निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव येथील राजीव गांधी क्रीडा संकुल येथे नवोदय क्रीडा मंडळाच्या मैदानावर सराव करणारे सागर गुप्ता व तृषार किरपाल या दोन खेळाडूंची भारतीय हँडबॉल संघात निवड…
