टाकळी वाढोनाबाजार येथे सुधारित कापूस आदर्श पद्धत प्रकल्प ( BCI ) अंतर्गत
बचत गटाच्या महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या टाकळी वाढोणा बाजार येथेआज दि. 23/12/2024रोजी सुधारित कापूस आदर्श पद्धत प्रकल्प BCI अंतर्गत बचत गटाच्या महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आले.…
