नगरपंचायत कार्यालयाला चपलाचा हार घालून व पाण्याच्या टाक्यावर चढून नगरसेवकांचे शोले स्टाईल आंदोलन
ढानकी प्रतिनिधी -प्रवीण जोशी. ढाणकी नगरपंचायत ची रखडलेली विकास कामे निवेदन देऊनही सुरळीतपणे सुरू होत नाहीत. नगरपंचायत प्रशासन जनसामान्यांच्या कामासाठी आडकाठी धोरण अवलंबून नगरसेवकांची मुस्कटदाबी करत आहे. घरकुलाचा प्रश्नही अधांतरीच…
