महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यपाल कोशयारी ने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध, फोटोला जोडेमारत धोतर फाडो आंदोलन
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यपाल यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध रिसोड लोणी फाटा येथे राज्यपाल यांच्या फोटोला जोडेमारत,धोतर फाडो आंदोलन मनसेचे संस्थापक अध्यक्ष…
