आमचा गाव आमचा विकास अंतर्गत कार्यशाळा संपन्न
देवसरी (ता,उमरखेड)येथील भगवती देवी मंदिरात एक दिवसीय आमचा गाव आमचा विकास अंतर्गत कार्यशाळा संपन्न झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवसरीच्या सरपंच सौ.मिनाक्षी चंद्रमणी सावतकर होत्या,तर प्रमुख पाहुणे म्हणून यशदा पुणे च्या प्रवीण प्रशिक्षिका…
