कळंब येथील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश — प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव विधानसभा मतदारसंघातील कळंब शहर व तालुक्यातील शेकडो मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वावर व आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीवर…
