खडकी फाटा येथे मोटारसायकल व कार चा भीषण अपघात खडकी येथील गजानन सूर्यवंशी गंभीर जखमी
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा अपघात होण्याचे प्रमुख केंद्र बनत चालले आहे या राष्ट्रीय महामार्गावर दररोज एक ना एक अपघात होत आहेत मागील तीन दिवसांपूर्वी…
