ठाणेवासना येथील तांबा खाण प्रकल्पात स्थानीकांना रोजगार द्या- संदिप गिऱ्हे,पत्ररिषदेत दिला इशारा
पोंभूर्णा तालुका प्रतिनीधी:- आशिष नैताम तालुक्यातील ठाणेवासना येथे अलिकडे तांब्याचे साठे असल्याचे आढळून आले आहे. ठाणेवासना येथील काॅपर ब्लाॅक भारतीय बहुराष्ट्रीय खाण क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेली वेदांता लिमिटेड कंपनीला लिज…
