मानव विकास मिशन अंतर्गत बाबासाहेब देशमुख पारवेकर विद्यालय, पहापळ येथे मुलींना सायकल वाटप
पहापळ येथील बाबासाहेब देशमुख पारवेकर विद्यलय, पहापळ येथे मानव विकास मिशन अंतर्गत वर्ग आठवी च्या दहा मुलींना सायकल वाटप करण्यात आले.मानव विकास मिशन अंतर्गत सायकल योजनेत पात्र मुली कु़. तृप्ती…
