ढाणकी शहरात असुविधायुक्त असलेल्या भूखंडाचे पसरत आहे मायाजाळ
प्रतिनिधी :: प्रवीण जोशी.यवतमाळ धनसंपत्तीच्या बळावर हल्ली भूखंड माफीयांनी महसूल यंत्रणा उपनिबंधक व जिथे जिथे सरकारी काम आहेत त्या कार्यालयातील कर्मचारी दलाल व प्रसंगी गुंडप्रवृत्ती व उरलेसुरले राजकारणी यांना खिशात…
