कठीण काळात ऑक्सिजन सिलेंडर प्राप्त, बी.एस.ईस्पात या कंपनी कडून ५मोठे ऑक्सिजन सिलेंडर त्वरित प्राप्त
प्रतिनिधी:कल्पक ढोरे, वरोरा वरोरा : दि.१९/४/२०२१कोरोना दुस-या टप्प्यात असून अस्वस्थ वाढत्या पेशंटला वेळेवर ऑक्सिजन पुरवठा मिळवुन देण्यासाठी गांधी उद्यान योगमंडळाचे वतीनं प्रयत्न सुरु असताना श्री.वैभव डहाणे,वरोरा यांचे मार्गदर्शनाखाली प्रयत्नाने बी.एस.ईस्पात…
