ग्राम पंचायत हद्दीतील घाणीमुळे आरोग्यावर दुष्परिणाम ,अर्ज देऊनही ग्राम पंचायत चिकणी कडून दुर्लक्ष गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
वरोरा :- वरोरा तालुक्यातील चिकणी ग्राम पंचायत हद्दीतील रेखा प्रभाकर नन्नावरे व आकाश अशोक चतुरकर यांच्या घरा मागील खाली जागेवर घानीचा प्रादुर्भाव असल्याने दुर्गंधी असल्याने दरवर्षी येणाऱ्या वरील पाऊसाच्या पाण्याने…
