चिंचोली येथील दोन धाडसी मुलांच्या प्रयत्नाने नदीत बुडणाऱ्या दहा लोकांचे प्राण वाचविल्या बद्दल माजी आमदार प्रा.राजूभाऊ तिमांडे यांनी ग्रामस्थांसह केला त्यांचा सत्कार.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) त्या दोन युवकांचे केंद्र व राज्य सरकारने पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची करणार मागणी.चिंचोली येथील दोन धाडसी युवकांनी नदीमध्ये बुडणाऱ्या १० लोकांचे प्राण वाचविल्यामुळे माजी आमदार…
