आनंद निकेतन महाविद्यालय येथे २४ तास सूर्यनमस्कार करण्याचा आंतरराष्ट्रीय विक्रम
वरोरा | २६ जानेवारी २०२२ "आजादी का अमृत महोत्सव ७५ कोटी सूर्यनमस्कार संकल्प" या राष्ट्रीय अभियानाचा एक भाग म्हणून महारोगी सेवा समिती संचालित आनंद निकेतन महाविद्यालय,आनंदवन,क्रिडा भारती,चंद्रपूर जिल्हा योगासन असोसिएशन…
