जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँककडून निराधारांचे वेतन जमा करण्यास विलंब,बँके समोर आमरण उपोषणाचा वंचितचा इशारा
तहसील कडून वेतन पाठवून देखील वेतन मिळत नाही वणी तालुक्यातील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेनकडून निराधारांचे वेतन दोन-तिन महीण्यांपासून का? थकविण्यात आले आहे. त्यामुळे निराधारांना मानसिक व आर्थिक त्रास…
