खासगी इंग्लिश शाळा ठरत आहे आर्थिक लुटीचे केंद्र , अनेक ठिकाणी इतर संस्थेत काम करणारे शिक्षकच बनले भागीदार
प्रशांत बदकी (संपादक लोकहित महाराष्ट्र, वरोरा चंद्रपूर) आपला पाल्य भविष्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवत आयुष्य सुखात घालवावे यासाठी कितीही पैसे लावायला पालक आपल्या तयार असतात. तसेच परवडत नसले तरी कुटुंबाची…
