बंदीभागाच्या रस्ते पाणीव आरोग्य समस्यासाठी लखन जाधव यांचे आमदार व बांधकाम विभागाला निवेदन
उमरखेड तालूका प्रतिनिधी:विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण ) मुरली सहश्रकुंड ते जेवली रस्ता डांबरीकरण करावे व चिखली.ते मोरचंडी रस्ता करावा बंदीभागाच्या रस्ते पाणी आरोग्य समस्या आहेत बंदीभागात अनेक समस्या आहेत बंदीभागाचे…
