फुलसावंगी येथे भगवान श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा,सर्व सण शांततेत साजरे करा:पोलीस प्रशासन महागाव पोलिसांचे आवाहन
उमरखेड तालूका प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण ) महागांव तालुक्यातील फुलसावंगी येथे पुणेश्वर मंदिराच्या गेट जवळ सर्व फुलसावंगी परिसरातील नागरिक एकत्र जमले असता डॉ. चंदन पांडे व मुन्ना आडे पोलीस…
