सरकारी नोकऱ भरत्या टप्प्या टप्प्यानी न घेता एकाच वेळी घ्याव्या – अमर गोंडाने,20 मार्च ला विधानसभेला घेराव
वर्धा :-युवक काँग्रेस महाराष्ट्र च्या वतीने 20 मार्च रोजी 'विधानसभा घेराव ' आंदोलन केले जाणार आहे. कारण राज्यात तसेच देशात सध्यास्थितीत मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे , महागाईमुळे सर्व सामान्य…
