समाजकार्यात अग्रेसर दि.यवतमाळ अर्बन बँकेच्या ढाणकी शाखेचा २९ वा वर्धापन दिन साजरा
प्रतिनिधी:: प्रवीण जोशीढाणकी दि. यवतमाळ अर्बन को-आॅप बँक लिमी., यवतमाळ या बँकेची शाखा ढाणकी येथे दि. १०/०३/१९९४ रोजी सूरू झाली. आज बँकेच्या ढाणकी शाखेच्या सेवेला 29 वर्ष पुर्ण होत आहे.…
