विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ पदाधिकाऱ्यांची शिक्षण उपसंचालक कार्यालयात सभा संपन्न,अनेक सामुहिक व वैयक्तिक समस्यांचे निराकरण
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे कार्यालयात गुरुवार दि. २३ फेब्रुवारी २०२३ ला शिक्षण उपसंचालक मा. शिवलिंग पटवे यांचे अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे…
