आधुनिक भारताचे स्वप्न बघायचे असल्यास खेड्याकडे चला रवींद्र तिराणिक, ग्रामीण विद्यार्थ्यांनी विज्ञान व कला प्रदर्शनीतून दिला ग्राम उन्नतीचा संदेश
नाना विविध विषयांना साद घालणाऱ्या १५० कवितांच्या सुंदर हस्तलिखित तीन भाषेत असलेल्या काव्यसंग्रहाचे वाद्य वृंदाच्या गजरात थाटात प्रकाशन. सर्वसामान्य कष्टकरी ,शेतकरी ,कामगार व आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांचा साहित्य लेखन, कला…
