वनविभागाकडून पुनर्वसन झालेले आदिवासीचे पळसगाव अजूनही अंधारात?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकाराने अन्याय करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात गावकऱ्यांचा मोर्चा. वरोरा तालुक्यातील पुनर्वसन झालेल्या आदिवासी समाजाच्या पळसगावातील नागरिकांना जाणीवपूर्वक भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासकीय सुविधेपासून वंचित ठेवल्याने गावकऱ्यांना तात्काळ सुविधा पुरावा…
