गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे जागतिक वन्यजीव दिन साजरा
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक 3 मार्च रोजी गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे शाळेच्या पटांगणात जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्यात आला…संयुक्त राष्ट्र संघटनेने 2013 या सालापासून हा…
