अमंलीपदार्थ बाळगुन विक्री करणाऱ्या इसमावर डिटेक्शन बेंच(DB) उमरखेड यांची कारवाई
प्रतिनिधी //शेख रमजान उमरखेड शहरात गुन्हेगारी आलेख वाढत चालला आहे. उमरखेड शहरात अवघ्या महिनात लूटमारी,चोरी, अवैध शस्त्र बाळगणे व अनेक अवैध धंदे यांनी कळस गाठला आहे, म्हणूनच यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही…
