विज बिल नोटिस निषेधार्थ आप बल्लारपुर चे जनाक्रोश आंदोलन
प्रतिनिधी:अंकित निवलकर, बल्लारपूर आम आदमी पार्टी बलारपुर शहर तर्फे विज बिल विभागद्वारे पाठवन्यात येणाऱ्या नोटिस च्या विरोधात जन आक्रोश आंदोलन जिल्हा विधी एडॉ. किशोर पुसलवार जी, श्री रविकुमार पुप्पलवार, आसिफ…
