बल्लारपुरचे नवनियुक्त ठाणेदार श्री.उमेश पाटील यांचे मनसे पदाधिकाऱ्याकडून स्वागत….
प्रतिनिधी:अंकित निवलकर, बल्लारपूर नुकतेच नव्याने रूजु झालेले बल्लारपूरचे ठाणेदार श्री.उमेश पाटील यांची मनसेचे जिल्हासचिव श्री.किशोर माडगुलवार(बल्लारपूर विधानसभा क्षेत्र) यांच्या उपस्थितीत बल्लारपूर महिला सेना तालुका अध्यक्षा कल्पनाताई पोर्तलावार,बल्लारपूर शहर अध्यक्ष प्रविण…
