तिधरी (डोंगरखर्डा )येथे वाघाच्या हल्ल्यात गाईचे कालवड ठार, परिसरातील शेतकरी-शेतमजूर धास्तावले
सहसंपादक : रामभाऊ भोयर कळम तालुक्यतील डोंगरखर्डा :- तिधरी च्या जंगलातील शेतात गाईच्या कारवड लारात्री १२ वा वाघाने लक्ष करून ठार केले. तिधरी येथील शेतकरी गुलाब कवडू मोरे हे स्वतःच्या…
