शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप,मुख्याध्यापकांच्या पुढाकाराने ७४ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना ७४ गणवेशांचे वाटप सरपंच व सचिव यांच्या हस्ते करण्यात आले. सविस्तर वृत्त असे अजुनपर्यंत गनवेशांचे…
