निसर्गाचा लहरीपणा उठला शेतकऱ्यांच्या जीवावर शासन मदत करणार की पाने पुसणार ?उत्पन्न तर दूरच, लागवडीचा खर्च निघण्याचीही आशा उरली नाही
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यात यंदाच्या पावसाचा अंदाज चुकल्याची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर भविष्याची चिंता लागली होती. अशा परिस्थितीत झालेल्या अतिवृष्टीने शेतीची नासाडी अन् घरांची पडझड होऊन झालेल्या नुकसानीमुळे…
