माजी सैनिकाला न्याय मिळवून देण्यासाठी बिरसा क्रांती दलाचे पोलीस अधीक्षकांना आंदोलनाचा इशारा
दिनांक 25 जुलै रोजी बिरसा क्रांती दल जिल्हा शाखा यवतमाळ अध्यक्ष श्री. रमेश भाऊ भिसनकर यांनी 18/07/2022 च्या मेजर जीवन कोवे ( माजी सैनिक) यांच्या तक्रारीवर आज रोजी पर्यंत कसल्याही…
