दिव्यांग, विधवांच्या घरकुलांसाठी सोमवारी जिल्हा कार्यालयावर मोर्चा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जाहीर पाठींबा देत राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे कार्यकर्ते राहणार उपस्थितवाशिम - प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेंतर्गत दिव्यांग, विधवा, परितक्त्या महिलांना घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी वारंवार दिलेल्या निवेदनांचा प्रशासनाने विचार…
