कीन्ही जवादे येथे शिवशक्ती क्रीडा मंडळ तर्फे क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) किन्ही जवादे येथे शिवशक्ती क्रीडा मंडळ तर्फे क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले व आज या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन प्रसंगी जिल्हा परीषद सदस्या मा.प्रीतीताई काकडे, सरपंच…
