जी बी एम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट ला विद्यार्थांचा कौतुक समारंभ संपन्न
दिनाक २३/०९/२०२२ स्थानिक नगर पालीका संचालीत जी.बी.एम.एम.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट येथे विद्यार्थांचा कौतुक समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे प्राचार्य श्री.ढगे सर व प्रमुख पावणे म्हणून जिल्हा समन्वयक…
