कारंजा येथे वुशूचा प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न,क्रीडा अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमाणपत्र वितरित.
कारंजा (घा):-जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा व वूशु स्पोर्ट्स असोसिएशन वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने कारंजा येथे स्व. राजीव गांधी मेमोरियल इंग्लिश हायस्कूल व जुनियर कॉलेज कारंजा घाडगे येथे वुशू मार्शल-…
