जागजई येथील आदिवासी समाजाची काशी विकासापासून वंचित,आदिवासी समाज सरकारवर नाराज
सहसंपादक-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील जागजई येथे बुद्ध पौर्णिमेला संपूर्ण विदर्भातून आदिवासी समाजाचे गोंडी देवासोबत भक्त आंधोळी करीता येत असतात जवळपास पंनास हजार भाविक उपस्थित असतात . जागजई गावात जत्रेचे स्वरूप…
