हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” चे मा.आ.नामदेवराव ससाने यांचेहस्ते लोकार्पण
उमरखेड:- दि 1मे महाराष्ट्र दिन 63व्या वर्धापनाचे औचित्य साधून , मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतुन संकल्प ,निरोगी महाराष्ट्राचा वंदनीय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे "आपला दवाखाण्याचे लोकार्पण सोहळ्याचे…
