चक्क लग्नाचे कारण दाखऊन शाळेच्या गेटला कुलूप ठोकून शिक्षक पसार,विद्यार्थी मात्र वाऱ्यावर ! युवा सेना तालुकाप्रमुख विशाल राठोड यांनी केली गटशिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार
हिमायतनगर शहरातील राजा भगीरथ शाळेतील शिक्षकांचा मनमानी पणा उघडकीस ! - हिमायतनगर शहरातील सर्वात परिचित असलेली राजा भगीरथ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील एका शिक्षकाच्या मुलाचे लग्न असल्याने कारण देत…
