आनंद निकेतन कृषी महाविद्यालय येथील कृषी दुता मार्फत चिकणी येथे कीड व्यवस्थापन मार्गदर्शन
चिकणी:- ग्रामीण कृषी कर्यानभूव अतंर्गत आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा येथील अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांनी गावातील शेतकऱ्यानां कीड व्यवस्थापन या बदल मार्गदर्शन केले.यामध्ये शेतकऱ्यांना मित्र कीटक व शत्रू कीटक यां बदल…
