धडाकेबाज कारवाईला सातत्याची किनार असू दया संवेदनशीलतेला कर्तव्यदक्षतेची जोड,
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) सामान्य जनतेला पोलीस आपला मित्र वाटला पाहिजे, गुन्हेगारप्रवृत्तीवर त्याचा वचक असला पाहिजे, पोलीस नियमावलीतील हे एक महत्वाचे कलमं. मात्र बहुदा सर्वसामान्य माणसाला येणारा अनुभव हा…
