जिवती तालुक्यातील विजेचे प्रश्न प्राध्यान्याने सोडवा:ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
कुळसंगीगुडा येथे वीज यंत्रणा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन चंद्रपूर, दि.20 फेब्रुवारी : जिवती तालुक्यातील कुळसंगी गुडा हे दहा ते पंधरा आदिवासी लोकांची वस्ती असलेले गाव आहे. या गावातील तसेच आदिवासी बहुल…
