हदगांव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात भाजप बूथसशक्तिकरणअभियानाला सुरुवात,आज हिमायतनगर भाजप कार्यकर्त्यांची तालुक्यासह, दूधड, सोनारी ,सरसम,मंगरूळ ,येथे बैठक संपन्न!
. हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड हिमायतनगर तालुक्यासह, दूधड, सोनारी ,सरसम,मंगरूळ ,येथेबैठक संपन्नझाली. या जिल्हा परिषद सर्कल मध्ये संघटनंत्मक आढावा बैठक झाली. यावेळी भारतीय जनता पार्टी नांदेड यांच्याकडून संघटनात्मक बैठकीस…
