ढानकी येथील खड्डेमय रस्त्यावरून शिवसेनेचे नगर पंचायत ला निवेदन शहराच्या विकासाची केली अपेक्षा_
ढाणकी प्रतिनिधी:( प्रवीण जोशी) ढाणकीच्या विकास कार्यावरून नगरपंचायतीला धारेवर धरून ढानकीतील रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न नागरिकांनी सोशल मीडिया वरून उपस्थित केला नुकत्याच दोन कोटी रुपयांच्या डांबरीकरणावरही पाण्याची…
