हिंदू युवा संघठन राष्ट्रीय अध्यक्ष जडेजा जी यांच्या वाढदिवस मिठाई व कपडे वाटून साजरा
वरोरा (तालुका प्रतीनिधीं) हिंदू युवा संघठन चे राष्ट्रीय अध्यक्ष मान.श्री रघुवीर सिंह जडेजा यांच्या वाढदिवसा निमित्त वरोरा येथिल हिंदू युवा संघठन वतिने अहिल्याबाई होळकर आश्रम बोर्डा चौक वरोरा येथे कपडे…
