समता सैनिक दलाच्या वतीने अप्पर कामगार आयुक्त नागपूर यांना निवेदन
वर्धा/प्रतिनिधी/पियुष रेवतकर वर्धा:स्थानिक कस्तुरबा रुग्णालयात चालत असलेला गैरप्रकार व कामगारांवरती होत असलेल्या अन्यायाबाबत तातडीने चौकशी करण्यात यावी तसेच फईम उद्दीन नझीर काझी(सुरक्षा रक्षक)यांची बेकायदेशीरपणे केलेली बदली रद्द करण्यात यावी अशी…
