अंगणवाडी ई-आकार प्रकल्पांतर्गत पालकांचा सत्कार कार्यक्रम सम्पन्न.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प राळेगाव व कळंब ई-आकार प्रकल्पाच्या वतीने आज दिनांक १३ जून २०२५ रोजी राळेगाव येथील पंचायत समितीच्या सभागृहात विशेष पालक सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला.…
