ईडी सरकारच्या पहिल्या २३ दिवसांत राज्यात ८९ शेतकऱ्यांनी केली आत्महत्या
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होऊन २३ दिवस होत आले आहेत. या २३ दिवसांत राज्यात ८७ शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आयुष्य संपवले.…
