आष्टा ते ईचोरा रस्त्या कधी दुरुस्ती होइल,आमदार खासदार यांना निवेदन देऊन त्यांचें दुर्लक्ष
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील आष्टा ते इचोरा रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे आष्टा ते इचोर रस्ता तीन किलोमीटर आहे तरी रोडचे काम होत नाहीरस्त्याचे खडीकरण किंवा डांबरीकरण…
